परिचय पत्र

नाव : गजानन चंद्रकांत कीर्तिकर
जन्मतारीख : ३ सप्टेंबर १९४३
दूरध्वनी : २९२७ ०२६२, २९२७ ०३६२
शिक्षण : बी.ए. (अर्थशास्त्र)
व्यवसाय : १९९० पर्यंत भारतीय रिझर्व बँक, मुंबई येथे नोकरी.
पत्ता: १०२, स्नेहदीप, पहाडी शाळा मार्ग क्र. २, आरे मार्ग , गोरेगाव (पू.), मुंबई – ४०० ०६३.
ईमेल : gajanan.kirtikar@yahoo.com
वेबसाईट : www.gajanankirtikar.com
सामाजिक व राजकीय कारकीर्द :
नेता, शिवसेना पक्ष.
अध्यक्ष, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ.
खासदार, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्र
इंडियन रेल्वे स्थायी समिती सदस्य, लोकसभा
सदस्य, नॅशनल शिपिंग बोर्ड
सदस्य, लोकलेखा समिती संसदीय समिती
सदस्य, क्रीडा व युवा समिती
मुख्य आश्रयदाते, WBPF Championship 2014
१९९० ते २००४ साली सलग चार वेळा महाराष्ट्र विधानसभेवर मालाड मतदारसंघातून निवड.
१९९०-२००९ शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद.
१९९५-१९९९ शिवशाही शासन काळात गृह (आयुक्तालये परिक्षेत्र), पर्यटन, संसदीय कार्य राज्यमंत्री,
माहिती व जनसंपर्क या महत्वाच्या विभागाचे राज्यमंत्री म्हणून निवड. तसेच परिवहन मंत्री (कॅबीनेट) म्हणून एक वर्ष काम केले.
पुणे, सोलापूर, जालना व पूर्वविदर्भ संपर्कप्रमुख म्हणून काम केले.
माजी आमदार, मालाड विधानसभा मतदारसंघ.
अध्यक्ष, मुंबई उपनगर कबड्डी असोशिएशन.
कार्यकारी अध्यक्ष, अखिल भारतीय रिझर्व बँक असोसिएशन.
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ कर्मचारी संघटना.
अध्यक्ष, भविष्यनिर्वाह निधी कर्मचारी संघटना (महाराष्ट्र व गोवा).
अध्यक्ष, सांदीपनी विद्यानिकेतन, कुरारगाव, मालाड (पूर्व).
अध्यक्ष, आरे भास्कर, गोरेगांव.
सल्लागार, मुंबई शरीरसौष्ठव संघटना.