मतदारसंघाची माहिती

२७ उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्र हे दिंडोशी, जोगेश्वरी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम तसेच अंधेरी पूर्व अशा सहा विधानसभांमध्ये विभागलेला असून या सहा विधानसभांमध्ये सुमारे ४५ महानगरपालिकेचे प्रभाग येतात. सुमारे १७ लाख मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात ९ लाख ८५ हजार पुरुष तर ७ लाख ८८ हजार महिला मतदार आहेत. हा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला आहे.

या मतदारसंघातील ६ आमदार हे अनुक्रमे शिवसेना तीन तर भाजप तीन असे असून इथे एकूण ४५ नगरसेवकांपैकी सुमारे ३९ नगरसेवक हे युतीचे आहेत.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेतील आमदार

क्रविधानसभाआमदाराचे नावपक्ष
१५८ जोगेश्वरीरविंद्र वायकरशिवसेना
१५९ दिंडोशीसुनिल प्रभूशिवसेना
१६३ गोरेगावविद्या ठाकूरभाजप
१६४ वर्सोवाभारती लव्हेकरभाजप
१६५ अंधेरी पश्चिमअमित साटमभाजप
१६६ अंधेरी पूर्वरमेश लटकेशिवसेना

जोगेश्वरी विधानसभेतील नगरसेवक

क्रप्रभागनगरसेवकाचे नावपक्ष
५२प्रिती सातमभाजप
५३रेखा रामवंशीशिवसेना
७२पंकज यादवभाजप
७३प्रविण शिंदेशिवसेना
७४उज्वला मोडकभाजप
७७अनंत (बाळा) नरशिवसेना
७८सोफी नाजिया अब्दुल जब्बारराष्ट्रवादी कॉंग्रेस
७९सदानंद परबशिवसेना

दिंडोशी विधानसभेतील नगरसेवक

क्रप्रभागनगरसेवकाचे नावपक्ष
३६ (भाग)दक्षा पटेलभाजप
३७प्रतिभा शिंदेभाजप
३८आत्माराम चाचेशिवसेना
३९विनया सावंतशिवसेना
४०सुहास वाडकरशिवसेना
४१तुळशीराम शिंदेशिवसेना
४२धनश्री भराडकरराष्ट्रवादी कॉंग्रेस
४३विनोद मिश्राभाजप
४४ (भाग)संगिता शर्माभाजप

गोरेगाव विधानसभेतील नगरसेवक

क्रप्रभागनगरसेवकाचे नावपक्ष
५०दिपक ठाकूरभाजप
५१स्वप्निल टेंबवलकरशिवसेना
५४साधनाताई मानेशिवसेना
५५हर्ष पटेलभाजप
५६राजुल देसाईभाजप
५७श्रीकला पिल्लईभाजप
५८संदिप पटेलभाजप

वर्सोवा विधानसभेतील नगरसेवक

क्रप्रभागनगरसेवकाचे नावपक्ष
५९प्रतिमा खोपडेशिवसेना
६०योगिराज दाभाडकरभाजप
६१राजुल पटेलशिवसेना
६२राजू पेडणेकरशिवसेना
६३रंजना पाटीलभाजप
६४शाहेदा हारुन खानशिवसेना

अंधेरी पश्चिम विधानसभेतील नगरसेवक

क्रप्रभागनगरसेवकाचे नावपक्ष
६५अल्पा जाधवकॉंग्रेस
६६मेहेर मोहसीन हैदरकॉंग्रेस
६७सुधा सिंगभाजप
६८रोहन राठोडभाजप
६९रेणू हंसराजभाजप
७०सुनिता मेहताभाजप
७१अनिष मकवानीभाजप

अंधेरी पूर्व विधानसभेतील नगरसेवक

क्रप्रभागनगरसेवकाचे नावपक्ष
७५प्रियंका सावंतशिवसेना
७६केशरबेन पटेलभाजप
८०सुनिल यादवभाजप
८१मुरजी पटेलभाजप
८६सुषमा रायकॉंग्रेस
१२१ (भाग)चंद्रावती मोरेशिवसेना
८३ (भाग)विन्नी डिसोजाकॉंग्रेस
८४ (भाग)अभिजीत सामंतभाजप