Gajanan Kirtikar

Go to English Version

जोगेश्‍वरी-चर्चगेट लोकल सुरू करण्‍याच्‍या मागणीसाठी रेल्‍वे प्रवाशांसाठी स्‍वाक्षरी अभियान

MP Gajanan Kirtikar organized Signature Campaign to start Jogeshwari-Churchgate  Local Train

मुंबई उत्‍तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली जोगेश्‍वरी-चर्चगेट लोकल सुरू करण्‍याच्‍या मागणीसाठी आज दि. 04/07/2016 रोजी सकाळी 07 ते सायंकाळी 07 वा. या वेळेत शिवसेना पक्षाच्‍या वतीने जोगेश्‍वरी पूर्व विधानसभा व वर्सोवा विधानसभा क्षेत्र आयोजित जोगेश्‍वरी अधिक वाचा »

  • July 4th, 2016
  • विभागः Blog
  • No Comments

रेल्वे समस्या निवारणासाठी खासदार गजानन कीर्तिकर यांचा पाहणी दौरा

6

सोमवार, दिनांक ३० मे २०१६ रोजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आयोजित केलेल्या २७ उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रांतर्गत रेल्वे परिसरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई पाहणी करण्यासाठी, ओशिवरा स्थानक व अंधेरी ते गोरेगाव हार्बर प्रकल्पाची सद्यपरिस्थिती अवगत करण्यासाठी रेल्वेचे संबंधित अधिकारी व अधिक वाचा »

  • June 3rd, 2016
  • विभागः Blog
  • No Comments

नागरी वाहतुक (अॅव्‍हीएशन) व पर्यटन विभागाच्‍या पुरवणी मागण्‍यांचे वेळी काल संसदेत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी विस्‍तृत मागण्‍या सादर केल्‍या.

Air_India_Building

एअर इंडिया व इंडियन एअरलाईन्स यांचे सन 2007 साली विलीनीकरण झाले. त्‍यामधील करारानुसार एअर इंडियाचे मुख्‍यालय नरिमन पॉईंट येथेच राहणार होते. कराराचे उल्‍लंघन करुन एअर इंडियाचे मुख्‍यालय दिल्‍ली येथे स्‍थलांतरीत करण्‍यात आले. त्‍याचा निषेध करुन एअर इंडियाचे मुख्‍यालय मुंबई येथेच ठेवण्‍यात यावे अशी मागणी केली. एअर अधिक वाचा »

  • May 3rd, 2016
  • विभागः Blog
  • No Comments

शिवसेनाप्रमुखांना भगवा सलाम!

balasaheb-bg

शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी माणसाचे मानबिंदू, शिवसैनिकांचे सरसेनापती, समस्त हिंदूंचे आशास्थान, हिंदुहृदयसम्राट, शिवसेना या महामंत्राचे जनक अशा या लढावू संघटनेचे गेली ४६ वर्षे त्यांनी नेतृत्व केले. शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा मी शिवसैनिक. शिवसैनिक ते आमदार-मंत्री-खासदार आणि शिवसेना नेता असा माझा अधिक वाचा »

  • January 23rd, 2016
  • विभागः Blog
  • No Comments

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर हे खऱ्या अर्थाने जनतेचे खासदार आहेत. गजाभाऊ म्हणजे खरंतर शिवसेनेचा चेहरा आहेत. – वृत्तमानस

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर हे खऱ्या अर्थाने जनतेचे खासदार आहेत. गजाभाऊ म्हणजे खरंतर शिवसेनेचा चेहरा आहेत. लोकप्रतिनीधी किती झपाटून काम करतो, त्या कामातून पक्षसंघटना कशी वाढवितो, हे कीर्तिकर यांच्या प्रचंड कामातून दिसते. त्यांनी लोकांना आपलेसे केले आहे. शिवसेनेची कीर्ती वाढविली अधिक वाचा »

  • September 5th, 2015
  • विभागः Blog
  • No Comments

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL