Gajanan Kirtikar

Go to English Version

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करा – खा. गजानन कीर्तिकर

दिनांक ३० नोव्हेंबर २०१६ रोजी संसदेच्या शुन्य प्रहरात शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी मागिल अनेक वर्षांपासून खंडीत असलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवाढीच्या मुद्द्याला हात घातला. खासदार श्री. गजानन कीर्तिकर हे स्वतः बँकींग क्षेत्रातील असून ते सध्या देशातील विविध बँक कर्मचारी संघटनांचे अधिक वाचा »

 • December 4th, 2016
 • विभागः Blog, News
 • No Comments

अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांवर खासदार गजानन कीर्तिकर यांनी संसदेत आग्रही मागण्या.

budget-session-lok-sabha_650x400_71429518322

  दिनांक ४ ऑगस्ट २०१६ रोजी संसदेत अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांवर चर्चा होती. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी संसदेत अभ्यासपुर्ण व आग्रही मागण्या मांडल्या त्या खालीलप्रमाणे :- अपंगांना साहित्य पुरवण्यासाठी केंद्राने राज्याला फक्त ५ कोटी ७८ लाख अनुदान दिले ते किमान अधिक वाचा »

 • August 6th, 2016
 • विभागः Blog
 • No Comments

जोगेश्‍वरी-चर्चगेट लोकल सुरू करण्‍याच्‍या मागणीसाठी रेल्‍वे प्रवाशांसाठी स्‍वाक्षरी अभियान

MP Gajanan Kirtikar organized Signature Campaign to start Jogeshwari-Churchgate Local Train

मुंबई उत्‍तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली जोगेश्‍वरी-चर्चगेट लोकल सुरू करण्‍याच्‍या मागणीसाठी आज दि. 04/07/2016 रोजी सकाळी 07 ते सायंकाळी 07 वा. या वेळेत शिवसेना पक्षाच्‍या वतीने जोगेश्‍वरी पूर्व विधानसभा व वर्सोवा विधानसभा क्षेत्र आयोजित जोगेश्‍वरी अधिक वाचा »

 • July 4th, 2016
 • विभागः Blog
 • No Comments

रेल्वे समस्या निवारणासाठी खासदार गजानन कीर्तिकर यांचा पाहणी दौरा

6

सोमवार, दिनांक ३० मे २०१६ रोजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आयोजित केलेल्या २७ उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्रांतर्गत रेल्वे परिसरातील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई पाहणी करण्यासाठी, ओशिवरा स्थानक व अंधेरी ते गोरेगाव हार्बर प्रकल्पाची सद्यपरिस्थिती अवगत करण्यासाठी रेल्वेचे संबंधित अधिकारी व अधिक वाचा »

 • June 3rd, 2016
 • विभागः Blog
 • No Comments

नागरी वाहतुक (अॅव्‍हीएशन) व पर्यटन विभागाच्‍या पुरवणी मागण्‍यांचे वेळी काल संसदेत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी विस्‍तृत मागण्‍या सादर केल्‍या.

Air_India_Building

एअर इंडिया व इंडियन एअरलाईन्स यांचे सन 2007 साली विलीनीकरण झाले. त्‍यामधील करारानुसार एअर इंडियाचे मुख्‍यालय नरिमन पॉईंट येथेच राहणार होते. कराराचे उल्‍लंघन करुन एअर इंडियाचे मुख्‍यालय दिल्‍ली येथे स्‍थलांतरीत करण्‍यात आले. त्‍याचा निषेध करुन एअर इंडियाचे मुख्‍यालय मुंबई येथेच ठेवण्‍यात यावे अशी मागणी केली. एअर अधिक वाचा »

 • May 3rd, 2016
 • विभागः Blog
 • No Comments

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL