शिवसेना परिवारातील पन्नास वर्षांचा राजकीय प्रवास.

राजकारणात ५० वर्षाचा प्रदिर्घ प्रवास आता माझा झाला आहे. या पन्नास वर्षात राज्य आणि देशाच्या राजकारणातील अनेक घटना जवळून पाहता आल्याचं मला समाधान आहे. या पन्नास वर्षांपैकी ३० वर्षे संसदीय सभागृहाचा सदस्य म्हणून मला काम करण्याचं भाग्य मिळालं. या संधीतून सर्वसामान्य माणसाच्या जास्तीत जास्त समस्यांना न्याय देण्याचाही प्रयत्न केला.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा

स्थानीय लोकाधिकार समिती

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन

कार्यअहवाल अधिक अपडेटस →

वर्सोवा येथील सागर परिक्रमा टप्पा ३ कार्यक्रमामध्ये मच्छिमार…
कार्यसम्राट शिवसेना आमदार रमेश लटके यांना भावपूर्ण श्रध्दांजली
संसदेतील क्रीडा व युवक कल्याण लक्षवेधीवर सूचना व…
मुंबई-गोवा हायवे व वाहतुकीशी निगडीत समस्‍यांबाबत संसदेत निवेदन…
रेल्‍वे मंत्रालयाच्‍या पुरवणी मागण्‍यांवर आग्रही मागण्‍या
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर शिवसेना खासदार श्री. गजानन कीर्तिकर यांचे…
रेल्‍वे प्रशासनाच्‍या जमीनीवरील झोपडपट्टीवासियांच्‍या पुनर्वसनासंबंधी मुंबईच्‍या सर्व खासदारांसोबत…
मुंबई उपनगर जिल्‍हा रस्‍ते सुरक्षा समितीची बैठक संपन्‍न
स्‍थानीय लोकाधिकार समितीच्‍या पदाधिकाऱ्यांसह एअर इंडियाचे सीएमडी श्री.…