Gajanan Kirtikar

Go to English Version

आमदार चषक कबड्डी स्पर्धा 2006

कबड्डी म्हटले की कणखर मराठी माणूस डोळयासमोर येतो. महाराष्ट्राच्या कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जोगेश्वरी येथील आनंदनगर क्रीडांगणावर उभारलेल्या. कै. दत्ताजी साळवी क्रीडानगरातील ‘आमदार चषक कबड्डी स्पर्धा 2006′ चे मी आयोजन केले होते. मालाड विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण चार-पाच वेळा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धाचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.

[ मागे जा ]

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL